in

100 Shivaji Maharaj quotes in Marathi | Shiv Jayanti

[ad_1]

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Shivaji Maharaj quotes in Marathi, Shiv Jayanti standing in Marathi, shiv Jayanti Quotes in Marathi, Chhatrapati Shivaji Maharaj quotes in Marathi, छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार आणि शुभेच्छा संदेश मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत.

Shivaji Maharaj quotes in Marathi

किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळातफिरावं लागतं आणि शिवरायांचे लाख मोलाच स्वराज्य समजण्यासाठी मराठीच असावं लागतं

निधड्या छातीचा मराठा गडी एकेक ढाण्या वाघ आहे,मनगटात हत्तीचे बळ अनमनात शिवतेजाची आग आहे. भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून,वर्तमानकाळ उलटा टांगून ,भविष्य घडवायला शिकवणाऱ्याया पवित्र मातीतल्या राजाला रक्ताच्या प्रत्येक  थेंबाकडून त्रिवार मानाचा मुजरा

मराठ्यांची तलवार शत्रू वर धडकणार इतिहासाचं पहिलं पान शिव जन्मान लिहील होत,हिरव्या दगडावर आता भगवं रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होत

ताकद हत्तीची चपळाई चीत्त्याची भगवे रक्त शरीराने सक्त झुकते ईथेच दिल्लीचे तख्त अन झुकवू शकतात फक्त मराठेच हर हर महादेव

काळजाने वाघ डोळ्यात आग छातित फौलाद हि मराठ्याची औलाद.

मंदिर थरारली, शिवनेरीची तोफ कडाडली वार्‍याची कोवळी झुळूक दर्या खोर्यात दरवळली जिजाऊ पोटी मराठ्यांचा राज अवतरला सांगत मुकी पाखर हि किलबिलली नगारा वाजला, शाहिरी साज चढला डंका डोंगरा आड सांगत सुटला,आता सह्याद्रीवर भगवा फडकणार!!!!

दुर रहा पडु नका आमच्या फंदात..छत्रपति बाप आहे आमचा..सगळ्या जगला धाक आहे त्यांचा..खबरदार जर मराठ्यांवर ठेवाल डोळा..

पुन्हा सुदूर पसरवू,महाराष्ट्राची कीर्ति । शिवरायांची स्मरुन मुर्ती,शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती । एकच ध्यास,जपू महाराष्ट्राची संस्कृती! शिवजयंतीच्या शुभेच्छा

अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्वशिवभक्तांना भगव्या शिवमय शुभेच्छा

आशीर्वादासोबतच विचार घेऊया, लोककल्याणकारी राज्य घडवूया… शिवजयंतीच्या शुभेच्छा

जाऊन बघा ती औरंग्याची कबर मराठ्यांचं नाव घेतलं कि,कशी कापते चळाचळा मराठे दिसले कि मुगल म्हणायचे पळापळा आरं अजूनही वेळगेली नाही बाळा..सांभाळुन राहाआम्हा मराठ्यांचा नाद लयी खुळा

माता ज्याची थोर जिजाऊ शहाजी ज्याचेपिता तो लढला ज्यासाठी जन्मभरती होती मराठी अस्मिता हिंदवी स्वराज्य..स्थापनेसाठी तो संतापून पेटून उठला जो किल्ला त्याने चढला..तेथे भगवा नेहमीच फडफडला तरुणांच्या हाती देऊनी समशेर घडविला त्याने मावळा स्वराज्यासाठी त्या शूरविरांनी सोसल्या लाखो कळा धोक्यात आहे आजपुन्हा मराठी काढूनी टाका सुरांतून नाराजी उठा अन् शोधा स्वत:तच तोच मावळा तोच शिवाजी. शिवजयंतीच्या शुभेच्छा

भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता…. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता… जय भवानी…. जय शिवाजी… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा…. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा….!!! शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग,देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

shiv jayanti standing in marathi

विजेसारखी तलवार चालवुन गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा”होऊन गेला.

छत्रपती आमचा मान तोची आमुचा सन्मान

मचा राजा शिवछत्रपती
जय भवानी.. जय शिवाजी!

प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी विधाने वंदिलेली, शहापुत्र शिवाची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे. शिवजयंतीच्या या शुभ दिनी महाराजांना मानाचा मुजरा

एक विचार समतेचा… एक विचार नितीचा… ना धर्माचा.. ना जातीचा.. माझा राजा फक्त मातीचा… छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!

अतुलनीय… अलौकीक… अद्वितीय राजा म्हणजे आ

औरंगजेबाचा कोथळा  निधड्या छातीने काढला… तो शिवबा आमचा कितीही काळ लोटला तरी आम्हा रयतेचा शिवबाच राजा छत्रपति शिवराय’… शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला,शेकडो वर्षाचीकाळरात्र चिरून स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने सगळा आसमंत तेजोमय बनवणारा “शिवसुर्य “…!!!!

इतिहासाच्या पानावर.. रयतेच्या मनावर.. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर… राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

मूर्तीकेचे पावित्र्य तव राखिले…. स्वराज्यस्वप्न तव साकारिले… गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा… शिवराया तूज मानाचा मुजरा… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

‘भगवा’ धरला नाही भावनेच्या भरात…350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी…… तो रोवलाय ‘तुळशी’सारखा आमच्या दारात… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

जन्म दिला जिने, तिनेच ठेवले शिवबांचे शिक्षण सुरु… धन्य ती माय माऊली ज्या बनल्या शिवबांच्या गुरु… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

शब्दही पडतील अपुरे,अशी शिवबांची किर्ती राजा शोभून दिसे जगती,अवघ्या जगाचा शिवछत्रपती.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

एक राजा जो रयतेसाठी जगला,एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला, एक नेता जो लोकहितासाठी झटला, एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारुन स्वराज्याला जन्म दिला… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

तुझी किर्ती अशीच आसमानामंदी राहू दे
तुझ्या संस्कारात साऱ्या पिढ्या घडू दे
जय शिवराय

प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक, भोसले कुलदीपक, हिन्दवी साम्राज्य संस्थापक मुघल जन संघारक, श्रीमान योगी,योगिराज,बुद्धिवंत,कीर्तिवंत कुलवंत, नीतिवंत, धनवंत, सामर्थ्यवंत, धर्मधुरंधर, श्रीमंत श्रीमंत श्रीमंत, महाराजाधिराज, छत्रपति शिवाजी महाराज की जय, जय भवानी। .. जय शिवाजी, हर हर महादेव

शिबवा आमचा आधार, शिवबा एक विचार!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

shiv Jayanti Quotes in Marathi

सह्याद्रीच्या कडेकपारीतून केवळ एकच आवाज गुंजतो… तो म्हणजे छत्रपती

झाले बहू .. होतील बहू… पण शिवरायांसारखा कोणीच नाही

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

निश्चयाचा महामेरु… बहुत जनांसी आधारु…अखंड स्थिती निर्धारु श्री छत्रपती.

ना शिवशंकर…. ना कैलासपती… ना लंबोदर तो गणपती.. नतमस्तक तया चरणी .. ज्याने केली स्वराज्य निर्मिती… देव माझा तो राजा छत्रपती

शौर्यवान योद्धा… शूरवीर… असा एकच राजा जन्मला …. तो आमुचा शिवबा

लोकं म्हणतात हे विश्व देवानं बनवलं आहे…पण मी म्हणतो….आम्हा मराठ्यांना छत्रपतींनी बनवले आहे.

वैकुंठ रायगड केला… लोक देवगण बनला… शिवराज विष्णू झाला.. वंदन त्याला…

एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करणाऱ्यातले आम्ही नाही…आमच्या राजाची शिकवण आहे… अन्याय करायचा नाही आणि सहनही करायचा नाही.

दगडालाही पाझर फुटला वाराही शांत झाला…आणि 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरीवर जिजाऊंचा वाघ शिवबा जन्मला.

स्वराज्यात पेटवून मशाली शौर्याची.. निघाले शिवबा नाश करण्या शत्रूंचा, लपला होता दुर्जन भगव्याच्या उडवला सडा…शिवबांनी त्याच्या रक्ताचा

यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत जाणता राजा.. शिवजयंतीच्या शुभेच्छा!

अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी, उधळण होईल भगव्या रक्ताची  आणि फाडली जरी आमची छाती, तरी मूर्ती दिसेल शिवरायांची.. जय शिवराय!

विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवून गेला… वाघ नखाने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला… स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

जगणारे ते मावळे होते…जगवणारा तो महाराष्ट्र होता….स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेकडे मायेने हात फिरवणारा फक्त शिवबा होता.

सिंहाची चाल… गरुडाची नजर.. स्त्रियांचा आदर… शत्रूचे मर्दन… असेच असावे मावळ्यांचे वर्तन… हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.. जय शिवराय

जगणारे ते मावळे होते.. जगवणारा तो महाराष्ट्र होता.. पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेकेडे मायेने हात फिरवणारा ‘आपला शिवबा’ होता.. जय शिवराय

Chhatrapati Shivaji Maharaj quotes in Marathi

प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस… सिहांसनाधीश्वर… योगीराज…श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!

जय जय जय जय भवानी जय जय जय जय शिवाजी

हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा!

ही शान कोणाची फक्त आमच्या शिवबांची

शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, दहा दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

ताठ होतील माना, उंच होतील नजरा… या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा.. शिवजयंतीच्या शुभेच्छा!

शिवकाळात सुखात नांदत होती प्रजा.. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा

सह्र्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा… दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा! महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!

तुझ्या किर्तीच्या कथांना आम्ही पुसलं केव्हाच….तुझ्या गडांचे दगड येऊन कधी तू वाच

बाप महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची माय, रयतेचा छत्रपती आमचा शिवराय… शिवजयंतीच्या शुभेच्छा!

झेंडा स्वराज्याचा.. झेंडा शिवराज्याचा… गर्जा महाराष्ट्र माझा… जय शिवराय

shiv Jayanti Quotes in Marathi

जागविल्याशिवाय जाग येत नाही.. ओढल्याशिवाय काडी पेटत नाही… तसे छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

आले किती गेले किती, उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही, माझ्या शिवबांचा दरारा… शिवजयंतीच्या शुभेच्छा

असा एकच राजा मिळाला आहे या महाराष्ट्राच्या मातीला…. मावळा म्हणून शोधले त्यांनी अठरा पगड जातींना

कपाळी लावतो आम्ही भगवा गंध.. आम्हाला फक्त छत्रपतींचा छंद

कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन, जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन.

स्वातंत्र्य एक वरदान आहे, जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे.

एखादे झाड ज्याला उंचीही नाही व जिवंत अस्तित्वही नाही, ते एवढे दयाळू आणि सहनशील आहे की, ते दगड मारणाऱ्यालाही गोड फळं देते. तर मी राजा असल्याने वृक्षापेक्षा दयाळू आणि सहनशील का राहू नये.

सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी, इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते.

ना चिंता ना भिती…ज्यांच्या मनात छत्रपतींची नीती

कधीही आपले डोके वाकवू नका, नेहमी उंचावर ठेवा.

प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले, दुष्मनांचे सहा परतून तूच लावले हल्ले, धर्मरक्षणा तूच घेतला जन्म जिजाई पोटी, हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी!

लहानपणापासून असे संस्कार मिळाले आहे की, मंदिर आणि महाराज दिसले की, आपोआपच नतमस्तक होते.

Shivaji Maharaj standing Marathi

जो जो शिवरायांच्या विचाराने पुढे जाईल… पुरा आसमंत त्याचा होईल.

ज्यांचे आदर्श महाराज आहेत. त्यांना लढायचे कसे हे शिकवावे लागत नाही.

माणसाने माणूस जोडावा हीच शिकवण आमच्या शिवबाची

भगवा म्हणजे नुसता झेंडा अथवा निशाणी नाही…भगवा म्हणजे सह्याद्री,भगवा म्हणजे स्वराज्य… भगवा म्हणजे साक्षात शिवछत्रपती

छत्रपती शिवाजी महाराज कधीच धर्मासाठी जगले ना.. स्वत:साठी जे काही केलं ते सगळ्या प्रजेसाठी! शिवजयंतीच्या शुभेच्छा!

चांगल्या विचारांचा धर्म केला की, धर्माचा विचार उरत नाही…

मराठा आम्ही आम्ही शिवबाचे मावळे… त्याच्या पावलावर चालूनी टिकवू संस्कार त्यांचे

Chhatrapati Shivaji Maharaj quotes in Marathi

देवाला दुधाचा अभिषेक करुन सत्तेसाठी झगडणारे खूप जाण पाहिले.. पण रक्ताचा अभिषेक करुन स्वराज्य निर्माण करणारे एकच राजे छत्रपती शिवराय माझे

भगव्या झेंड्याची धमक बघ, मराठ्याची आग आहे… घाबरतोस काय कोणाला   येड्या तू शिवबाचा वाघ आहे.. जय शिवाजी

मी आहे मराठा, सिंहाचा छावा

स्वातंत्र्याचा सूर्य शिवराय.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

आता shivjayanti standing for whatsapp and fb सर्व नवीन छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार आणि शुभेच्छा संदेश व कोट्स मराठीमध्ये डाऊनलोड करा. मराठीतील छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार इमेजेससह बरेच लोक गूगल search करतात. आता शिवाजी महाराजांचे संदेश मराठी मधील सर्व मेसेजेस आणि photos ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा.

तुमच्या जवळ आणखी shiv jayanti standing in marathi, Shiv Jayanti standing in Marathi, shiv Jayanti Quotes in Marathi असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Replace करू धन्यवाद्

आम्हाला आशा आहे की Chhatrapati Shivaji Maharaj quotes in Marathi, Shivaji Maharaj standing Marathi, shivaji maharaj shayari in marathi,  shivaji maharaj standing marathi, shiv jayanti shubhechha तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग मित्र मैत्रिणीला share करायला विसरु नका.

[ad_2]

What do you think?

2.4k Points
Upvote Downvote

Written by Sarah

I was always sharing inspirational quotes with friends over social media. I was gradually asked to contribute on Gitarijada website and here I am today! 📟

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

      100 हृदयस्पर्शी Marathi Prem Kavita | Love poem in Marathi

      Marathi 2021 BEST Attitude Status