45 Best Prem Status Marathi | Marathi Love Status | मराठी शायरी प्रेमाची

[ad_1]

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Prem quotes in Marathi, Prem status Marathi, शायरी प्रेमाची आणि कोट्स मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे Marathi prem Shayari कलेक्शन आवडल असेल.

Prem quotes in Marathi | प्रेम मराठी कोट्स

प्रेम काय आहे माहिती नाही मला…
पण ते तुझ्याइतकच सुंदर असेल तर
प्रत्येक जन्मी हवय मला !
या छोट्याशा Life मध्ये, या छोट्याशा Heart❤ वर,
प्रेम करणारी कोणतरी छोटीशी Queen 👸पाहिजे…

माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल,
रात्रभर नाही,
पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.

ह्या हृदयालाच माहिती आहे
माझ्या प्रेमाची स्थिती,
कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही,
तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.

गालावर खळी नको तिच्या,
फक्त जरा हसरी मिळावी..
चंद्राइतकी सुंदर नकोच,
फक्त परी लाजरी मिळावी.

जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,
आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,
देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,
पण ती तुम्हाला भेटत नाही,
तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी
तुमच्यावर जास्त प्रेम करतंय,
आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.

फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस,
विचार करून प्रेम कर,
पण प्रेम करून विचार करू नकोस,
हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस.

ते आयुष्यच काय, ज्यात प्रेम नाही.
ते प्रेमच काय, ज्यात आठवणी नाही.
त्या आठवणीच काय, ज्यात तू नाही.
आणि, ती तूच काय, ज्यात मी नाही.

कातर वेळचा गार वारा,
तुझी स्मृती घेऊन भेटतो,
मिट्ट काळोख येता गारवा,
पाऊस अलगद मनात दाटतो.

प्रॆम हॆ टवटवीत दिसणाऱ्या सुंदर गुलाबासारखं असतं
पण त्याचा सुगंध अनुभवायला
प्रथम त्याच्या काटयांशी खॆळावं लागत.

तू माझ्यावर प्रेम करत नाही
म्हणून काय झालं
मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो

आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.

कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.

तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला,
त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला,
तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला,
तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला.

एखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,
समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे,
मान अपमान प्रेमात काहीच नसतं,
आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे.

जसे फुलांतून सुगंध आणि सूर्यातून प्रकाश येतो तसेच माझ्या प्रत्येक श्वासातून तुझं नाव येते.

Prem status Marathi | प्रेम मराठी स्टेटस

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.

माणूस मनापासून खुश फक्त,
त्याच व्यक्तीसोबत राहु शकतो..
ज्याच्यावर तो प्रेम करत असतो.

प्रेमात जरा रागावल्याशिवाय,
प्रेमाला गोडी येणार नाही..
आणि रागावून दूर गेल्याशिवाय,
त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.

तुझ्यासाठी जीव देणारे तुला
खूप भेटतील
पण माझ्या सारखा जीव लावणारा
एक पण नाही मिळणार…

ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की,
एखाद नातं तोडण्याची वेळ आली आहे
तेव्हा आपल्या मनाला फक्त हेच विचारा..
“हे नातं एवढा काळ का जपलं..?

प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं
हृदयाला हृदयाशी जोडणारं एक पवित्र नातं असतं !

माझं प्रेम माझं आयुष्य माझं सगळ काही तूच आहेस, कस सांगू माझी कधीं सुटणारी सवय आहेस.

तू रोज माझ्या समोरुन जातेस,
पण हिम्मत होत नाही बोलण्याची,
मनात तू आहेस खरी पण
भिती वाटते आय लव्ह यू म्हणण्याची.

मन गुंतायला वेळ लागत नाही
मन तुटायलाही वेळ लागत नाही
वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला
आणी तुटलेल्या मनाला सावरायला.

डोळे मिटल्यावर समोर येणारा जो
पहिला चेहरा असेल ना..
ते म्हणजे प्रेम.

जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.

तुझ्या चेहर्‍यावरचा राग
तुझ्यासारखाच गोड आहे.
म्हणूनच माझ्या मनाची
तुझ्याकडे ओढ आहे.
तुझ्या अबोलपणाचं कारण
माझ्यावरचा राग आहे.
मग मीही अबोलाच राहतो
तसं राहणं मला भाग आहे.

वेडू… आपण कायद्याने नवरा बायको नसलो तर काय झालं मनाने तर आहोत ना.

Marathi prem Shayari | मराठी शायरी प्रेमाची

नजरेतील मादकता घायाळ करते हृदयाला
त्यातूनच येते मग प्रेमपाखरू उदयाला.

खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.

माझ्या आयुष्याची पतंग खूप उंचावर उडेल

जेव्हा माझं पिल्लू
माझी फिरकी पकडायला
माझ्या बरोबर उभी असेल…

प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती.

प्रेमाचे तर माहीत नाही, पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी
जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.

तेज असावे सूर्यासारखे
प्रखरता असावी चंद्रासारखी
शीतलता असावी चांदण्यासारखी
प्रेयसी असावी तर तुझ्यासारखी.

prem status marathi

आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा
खुप वेळ असेल तुमचाकडे.
आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा
कविता नुसत्याच नाही सुचणार
त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा.

तुच माझी रूपमती,
सर्व मैत्रिणीत तुच सौंदर्यवती,
म्हणून केली मी तुझ्यावर प्रीती,
कधी बनशील तु माझी सौभाग्यवती.

तुझं हे एक बरं असतं,
थोडंसं रडतेस.
बाकी सारं काही
माझ्यावर सोडतेस.

प्रेम हा असा शब्द आहे की,
जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही,
आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही,
आणि जर त्या दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही.

खुप भारी वाटतं जेव्हा कोणीतरी बोलत
स्वतःसाठी नाही तर माझ्यासाठी स्वतःची
काळजी घे.

 

लोक म्हणतात की प्रेम एकच वेळा होत, पण मला तर एकाशीच अनेक वेळा झाले आहे.

कितीही Option असुदे Life मध्ये पण आपली Choice फक्त 👉 तूच असणार…

जो व्यक्ती खूप भांडणे करूनही
तुम्हाला मनवायची क्षमता ठेवतो.
समजून जा कि तोच व्यक्ती,
तुमच्यापेक्षा तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो.

मला तुझ्या आयुष्यातील तो व्यक्ती व्हायचं ज्याला तू गमवायला सर्वात जास्त घाबरशील.

 

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments
Situs sbobet resmi terpercaya. Daftar situs slot online gacor resmi terbaik. Agen situs judi bola resmi terpercaya. Situs idn poker online resmi. Agen situs idn poker online resmi terpercaya. Situs idn poker terpercaya.

situs idn poker terbesar di Indonesia.

List website idn poker terbaik.

Situs agen slot terpercaya dan resmi

slot hoki gacor

situs judi bola resmi Situs judi online agencuan agen taruhan slot online yang memiliki fiture judi online paling cangih dan juga paling gacor online24jam judi bola
slot deposit pulsa