in

46 Time quotes in Marathi | वेळ मराठी सुविचार | Best Time status in Marathi

[ad_1]

Time quotes in Marathi | वेळ स्टेटस

म्हणून आपले प्रिय मित्र, मित्र आणि त्यांचे सुंदर मित्र, भाऊ आणि आमचे प्रिय मित्र उपस्थित आहेत आपल्यासाठी हृदयस्पर्शी करणारा “Sad Status Marathi “. जेव्हा आपण संपूर्ण कथा वरपासून खालपर्यंत वाचता तेव्हा आपल्या स्वतःच्या हृदयाच्या स्थितीबद्दल आपल्याला माहिती होईल.

चांगल्या गोष्टी घडत नसतात
त्या घड्वाव्या लागतात ,
त्यासाठी योग्य त्या वेळी
योग्य ते निर्णय घ्यावे लागतात

————————————————————————————————————————————-

प्रत्येक वेळी Ignore  करणाऱ्या लोकांना वेडीच,

तुमच्या Life  मधून काढून टाका,

कारण आपली माणसे आपल्याला कधीच इग्नोर करत नसतात.

sad status marathi

————————————————————————————————————————————-

चांगली वस्तू, चांगली व्यक्ती, चांगले दिवस त्यांची किंमत वेळ निघून गेल्यावरच कळते

आपण परिस्थितीच्या अधीन जाता कामा नये परिस्थिती आपल्या अधीन गेली पाहिजे

वेळेचे महत्व वेळ गेल्यावरच कळत.

bad time quotes in marathi

वेळेवर मराठी स्टेटस

प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती घडायला हवी वेळ निघून जाण्यापूर्वी तिची किंमत कळायला हवी.

वेळ हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे.

वेळ चांगली असो की वाईट शब्दाला जागण आणि शेवटी पर्यंत साथ देणं हीच आपली ओळख आहे

वेळे पेक्षा एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे तुम्ही ती वेळ कशी वापरता.

relationship time quotes in marathi


वेळ मराठी सुविचार

वेळेचं महत्व त्यालाचं चांगलं कळतं जो दुसऱ्यांना त्याचे महत्व समजविण्यात आपला वेळ वाया घालवत नाही.

वेळ कधीच पुरावा किंवा साक्षीदार मागत नाही तो सरळ न्यायचं सुनावतो.

वेळेवर मराठी स्टेटस

आयुष्यात काय करायचे हे ठरविण्यात वेळ वाया घालवू नका नाहीतर तुम्ही काय करायचे हे तीच वेळ ठरवेल.

जीवन मिळते एकाचं वेळी
मरणं येतं एकाचं वेळी
प्रेम होतं एकाचं वेळी
ह्रदय तुटतं एकाचं वेळी
सर्व काही होतं एकाचं वेळी
तर तिची आठवण का? येते वेळो वेळी

काळानुसार बदला नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल.

अयशस्वी लोकांचे जीवन जाणून घ्या वेळेचे महत्व समजून घ्या

पैश्या विना जीवन अपूर्ण, वेळे अभावी काम अपूर्ण.

hard time quotes in marathi

दिवसातून किमान एक वेळ स्वतःशी बोला ,
तसे केले नाही तर
जगातल्या एका चांगल्या व्यक्तीशी
बोलण्याची संधी तुम्ही गमवाल

Vel Status in Marathi

वेळ नाही पाहत जात पात,  ती तर आहे सर्वात महान.

करा हीमत कामाची,  कळेलं किंमत काळाची.

समजून घ्यावं लागत ,
वेळ द्यावा लागतो

family time quotes in marathi

वेळे इतकं महत्व नाही कशाला, ती तर देते भविष्य आपल्याला.


उगाच कोणी पण कोणासाठी रडत नसत,

अश्रू तेवहाच येतात जेव्हा प्रेम खरं असत.

————————————————————————————————————————————-

Time status in Marathi

वेळेनुसार चलणारी माणसेच त्यांच्या आयष्यात यशस्वी होतात.

प्रेमाने जग जिंकता येत.
पण काही वेळा ज्या व्यक्तीला आपण जग मानतो
त्याला मात्र आपल्याला जिंकता येत नाही

वेळेचा दूर उपयोग करून जीवन व्यर्थ करण्यापेक्षा,  तिचा सदुपयोग करून आपलं भविष्य उज्वल बनवा

देश तेव्हाचं पुढे येईल, जेव्हा सर्व वेळेत काम करतील

बदलण्याची संधी नेहमी असते
पण बदलण्यासाठी
तूम्ही वेळ काढला का?

वाईट वेळ निघून जाते पण जाताना चांगल्या चांगल्या लोकांचं खरं रूप दाखवुन जाते.

आजचे काम उद्यावर ढकलणाऱ्या व्यक्तीची पहाट कधीच उगवत नसते

आमची मैत्री समजायला वेळ लागेल
पण जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल


कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणंच जास्त अवघड असतं..”
 माझ्या आयुष्याच्या गणितात दुःखांचा हिशेब अगदी रास्त होता कारण होरपलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात तुझाच वाटा जास्त होता …
ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं
 त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं.
अजुन किती तुकडे करणार‬ आहेस या ‪तुटलेल्या‬ हृदयाचे? जेव्हा‬ तोडून थकशील‬ तेव्हा एवढच ‪सांग‬ त्याची चुक काय होती‬…
———————————————————————————————————————————

value of time quotes in marathi

Time status in Marathi

आपल्या जवळच्या माणसांसाठी वेळ काढा नाहीतरी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जवळ माणसे नसतील.

आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. ,
परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते
पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार
हे मात्र आपला “स्वभावाच” ठरवतो.

वेळेची किंमत केली तरच वेळ तुमची किंमत करेल.

जर काही काम करत असाल तर घड्याळाकडे पाहू नका आणि काही काम करत नसाल तर अवश्य घड्याळाकडे पहा.

आज वेळेवर केलेली कामे उद्या देतील सुखाचा निवारा.


आमची मैत्री समजायला वेळ लागेल…
पण जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल…

————————————————————————————————————————————-

importance of time quotes in marathi language

आयुष्याच्या लढाईत
पुष्कळ वेळा नको असलेल्या
अनेक तहांवर माणसाला सही करावी लागते

वेळ दिसत नसली तरीही बरच काही दाखवून देते

वेळ ही पैश्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे आपण अधिक पैसे मिळवू शकता परंतु आपल्याला अधिक वेळ मिळू शकत नाही.

वेळ असते सर्वांकरता ऐक समान तरी एक आहे गरीब आणि एक महान


वाईट दिवसात

सगळ्यांनी मजा घेतली

पण लक्षात ठेवा

दिवस बदलायला वेळ नाही लागत…!!!
----------------------------

वेळेवर मराठी स्टेटस | Vel Status in Marathi

जीवनात पैसे कधीही कमावता येतो परंतु निघून गेलेली वेळ आणि निघून गेलेली व्यक्ती पुन्हा मिळवता येते नाही

आयुष्यात अपयश आल तरी
एखाद्याच विश्व त्याच्यापासून हिरावून नेऊ नका
अपयश यशामधे बदलते वेळेनुसार
पण तुमचे विश्व तेच असते शेवटपर्यंत

पूर्वीपासून जाहीर आहे,  वेळ ही बलवान आहे.

वेळ फुकटात मिळते मात्र ती अमूल्य आहे. तुम्ही वेळेला आपलं म्हणू शकत नाही मात्र तिचा उपयोग स्वतःसाठी करू शकता. तुम्ही वेळेला साठवून ठेऊ शकत नाही मात्र खर्च करू शकता.

वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात महत्वाची संपत्ती आहे तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेळ मिळेल.

Time quotes in Marathi

असं नसते की आपल्याजवळ जीवन जगण्यासाठी पुरेसा वेळ नसतो मात्र मिळालेल्या वेळेतील खूप जास्त वेळ आपण निरर्थक गोष्टीमध्ये वाया घालवतो.

लोकं म्हणतात की वेळेनुसार सर्व जखमा भरल्या जातात पण ते यासाठी म्हणतात की कुठल्याही दुःखाची एक निश्चित वेळ असते.

अशी एकच गोष्ट आहे जी वेळेपेक्षा सुद्धा मौल्यवान आहे ती म्हणजे आपण हा वेळ ज्यावर खर्च करतो ती गोष्ट

वेळेची किंमत पैश्यापेक्षा जास्त आहे. आपण अधिक पैसे कमवू शकतो मात्र आपल्याला अधिक वेळ मिळत नाही.

आम्हाला आशा आहे की importance of time quotes in marathi, वेळ मराठी सुविचार, Best Time status in Marathi तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग life time quotes in marathi share करायला विसरु नका.

[ad_2]

What do you think?

2.4k Points
Upvote Downvote

Written by Sarah

I was always sharing inspirational quotes with friends over social media. I was gradually asked to contribute on Gitarijada website and here I am today! 📟

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

      Best sai baba status | साईबाबा | साईबाबा स्टेटस | Marathi status

      50 Breakup status in marathi | Alone status for whatsapp | मराठी…