in

50 Best Puneri Patya Ideas | अस्सल मराठी पुणेरी पाट्या

 

अस्सल मराठी पुणेरी पाट्या (puneri patya in marathi), मजेदार गमतीशीर पुणेरी विनोद शोधत आहात तर तुम्ही अगदी बरोबर ठिकाणी आला आहात मी आशा करतो की तुम्हाला हे आवडेल तर जास्त वेळ घालवू तर आणि पुणेरी पाट्या वाचून आनंद घ्या.

वेटरला टिप देऊ नये.
आम्ही त्यांना पुरेसा पगार देतो.

साने येथेच राहतात. उगीच भलतीकडे चौकशी करू नये.

🔸वेटरला टिप देऊ नये
 आम्ही त्यांना पुरेसा पगार देतो🔸

हे कार्यालय आहे. आत पाहण्या सारखे काही नाही. आत येऊ नये.

 

साने येथेच राहतात.
उगीच भलतीकडे
चौकशी करू नये.

 

सोसायटीच्या सभासदांशिवाय अन्य अवजड वाहनांस प्रवेश वर्ज्य.

शांतता राखा. थुंकू नका. माणसासारखे वागा.

वेटरला टिप देऊ नये. आम्ही त्यांना पुरेसा पगार देतो.


येथे चोरी करणारा नेहमी पकडला
जातो याची कृपया नोंद घ्यावी

लग्न अशी एकमेव जखम आहे
जी होण्याआधीच
हळद लावली जाते .

हे कार्यालय आहे.
आत पाहण्या सारखे काही नाही.
आत येऊ नये.

 

अब कि बार कुणाचेही असो सरकार पण बेल वाजवू नका १ ते ४ इथे दुपारी झोपतो मतदार.

 

येथे चोरी करणारा नेहमी पकडला जातो. याची कृपया नोंद घ्यावी.

भिंती रंगवण्याची जबाबदारी कोणावरही दिली नसून ती जबाबदारी भिंतीवर थुंकून पार पाडू नये ही नम्र विनंती.

 

कृपया ग्राहकांनी मराठीतच बोलावे.

 

बंगला रिकामा आहे. आत चोरण्यासारखे काहिही नाही. विनाकारण कष्ट घेऊ नये.

 

अब कि बार कुणाचेही असो सरकार पण बेल वाजवू नका १ ते ४ इथे दुपारी झोपतो मतदार.

 

दारावरील बेल फ़क्त एकदाच वाजवावी.
विजेचे बिल आम्ही भरतो.

 

एका जिन्यातील पाटी:
वर चढताना ५वी पायरी तुटलेली आहे.

 

तीनदा दार वाजवूनही दार उघडले नाही, तर मालकाला आपणास भेटावयाचे नाही असे समजावे.

 

कुत्र्यांपासून सावध रहा.नको तिथे चावल्यास आम्ही जबाबदार नाहीत.

 

इतरांनी वाहने लावू नयेत लावल्यास हवा सोडून दि.

 

अब कि बार कुणाचेही असो सरकार पण बेल वाजवू नका १ ते ४ इथे दुपारी झोपतो मतदार.

 

कृपया चूळ भरताना घाणेरडे आवाज काढू नयेत.

आमच्या मुलाचे लग्न आता ठरले आहे , कृपया स्थळे आणू नयेत .

आम्ही शाकाहारी आहोत,पण आमचा कुत्रा शाकाहारी नाही.

इथे कम्प्युटर सीडीज, फ़्लॊपीज व स्वस्त दरात नारळ मिळतील.

एका घरासमोरील पाटी:
देशपांडे कुठे राहतात ते आम्हाला माहित नाही. उगाच घंटी वाजवून विचारू नका.

एका जिन्यातील पाटी:
वर चढताना ५वी पायरी तुटलेली आहे.

कृपया ग्राहकांनी मराठीतच बोलावे.

गाडीमध्ये तंबाखू खाऊन बसू नये व बसून तंबाखू खाऊ नये .

What do you think?

2.4k Points
Upvote Downvote

Written by Sarah

I was always sharing inspirational quotes with friends over social media. I was gradually asked to contribute on Gitarijada website and here I am today! 📟

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

      50 Breakup status in marathi | Alone status for whatsapp | मराठी…

      55 Selfish Quotes in Marathi| स्वार्थी मराठी स्टेटस |