55 Selfish Quotes in Marathi| स्वार्थी मराठी स्टेटस |

 

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Selfish quotes in Marathi, Quotes on Selfish in Marathi, quotes on selfish relatives in marathi, स्वार्थी लोक स्टेटस मराठीमध्ये संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत.

Selfish quotes in Marathi | स्वार्थी लोकांवर कोट्स

जे आपल्या बरोबर वाईट वागतात त्यांच्याबरोबर ना चांगल राहील पाहिजे ना वाईट राहील पाहिजे, कारण जर आपण त्यांच्याबरोबर चांगलं राहिलो तर ते आपल्याला विकून खातील, आणि जर वाईट राहिलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय? तर अशा व्यक्तींपासून आपण नेहमी दूर राहील पाहिजे

“माणस फक्त गरजेपुरती जवळ येतात आणि गरज भागली की दूर निघून जातात.”

“शेवटी सगळे एकाच माळेचे मनी जो तो आपला वापरच करून घ्यायला बघतो.”

“तुमच्या खास जवळची माणसे जर तुमच्यापासून दूर निघून जायला लागली तर समजा त्यांची आता गरज भागली आहे.”

“प्रत्येक जन स्व:ताला safe ठेवण्याचा प्रयत्न करतोय, पण नात safe रहावं म्हणून कुणी प्रयत्न करत नाही.”

"स्वार्थी माणूस ज्यावेळी नमस्कार करतो त्यावेळी सावध झाल पाहिजे."

“एखाद्याजवळ मनातलं दुख सांगायला जाव म्हटलं तर तो आपलीच कमजोरी ओळखून आपलाच फायदा घ्यायला बघतो.”

“श्रीमंत लोकांना अनेक मित्र असतात कारण जिथे साखर असते तिथे मुंगळे नक्की लागतात.”

“जर तुम्ही तुमचे आयुष्य जगले असेल तर जसे की सर्व काही तुमच्याबद्दल आहे.
आपण फक्त त्या सोडले जाईल. फक्त आपण.””खोट बोलणारी माणस कधी खर बोलू शकत नाहीत आणि खर बोलणारी माणस कधी खोट बोलू शकत नाहीत.”

“मनातून उतरलेल्या व्यक्तीकडून अपेक्षा काय ठेवणार.”

“स्वार्थी मित्र असण्यापेक्षा, एकटे असलेले सर्वात चांगले.”

“स्वार्थी माणूस ज्यावेळी नमस्कार करतो त्यावेळी सावध झाल पाहिजे.”

Quotes on Selfish in Marathi

“जेव्हा एखाद्याची गरज भागते, तेव्हा त्या व्यक्तिच वागणं सुद्धा बदलत.”

“पूर्वी लोक काळजी पोटी विचारपूस करायचे आणि आताचे लोक गरजेपोटी विचारपूस करतात.”

“प्रत्येक जन स्व:ताला safe ठेवण्याचा प्रयत्न करतोय, पण नात safe रहावं म्हणून कुणी प्रयत्न करत नाही.”

“तुमच्या खास जवळची माणसे जर तुमच्यापासून दूर निघून जायला लागली तर समजा त्यांची आता गरज भागली आहे”

“नाव नाही घेणार कुणाचं पण सगळेच साले स्वार्थी होते.”

“स्वार्थी माणूस ज्यावेळी नमस्कार करतो त्यावेळी सावध झाल पाहिजे. – चाणक्य”

“या स्वार्थी दुनियेत कोणी कोणाचं नसत, आणि न पारखता जोडलेले नात एकदिवस धोका देऊ शकतं.”

“नात्यांमध्ये स्वार्थ आला की नात तुटायला वेळ लागत नाही.”

“आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.”

Selfish Status in Marathi | स्वार्थी लोक मराठी स्टेटस

“तुम्ही एखाद्याशी कितीही प्रामाणिक रहा पण ज्याच्या मनात स्वार्थ आहे तो एकदिवस बदलणारच.”

“स्वार्थ सोडला तर मनुष्याला आनंद देताही येतो आणि घेताही येतो.”

“लोकांचा एक गुणधर्मच बनला आहे जो पर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंत साथ आहे.”

“काम असल्यावर साले गोड गोड बोलतात आणि काम झाल की लांबूनच राम राम ठोकतात.”

“या स्वार्थी दुनियेत कोणी कोणाचं नसत, आणि न पारखता जोडलेले नात एकदिवस धोका देऊ शकतं.”

“जेव्हा नवीन माणसे जीवनात येतात तेव्हा जुनी माणसे विसरून जातात, आणि जेव्हा नवीन माणसे धोका देतात तेव्हा जुनी माणसे आठवतात.”

“सुखात हजार जन सामील होतील पण दुखात एक पण दिसणार नाही.”

Selfish quotes in Marathi

“या स्वार्थी दुनियेत कोणी कोणाचं नसत, आणि न पारखता जोडलेले नात एकदिवस धोका देऊ शकतं.”

“नात्यांमध्ये स्वार्थ आला की नात तुटायला वेळ लागत नाही.”

“माणस फक्त गरजेपुरती जवळ येतात आणि गरज भागली की दूर निघून जातात.”

Selfish Thoughts in Marathi

“लोक रंग बदलणार्‍या सरड्यासारखे असतात, परिस्थितिनुसार स्वभाव बदलत राहतात.”

“आपली माणस ती नाहीत जी फक्त आपल्या आनंदात सहभागी होतात आपली माणस ती आहेत जी आपल्या दुखात सहभागी होतात.”

“एकवेळ हरवलेली माणस भेटतील पण बदललेली माणस कधीच भेटणार नाहीत.”

“स्वार्थी माणसावर विश्वास ठेवण म्हणजे आपणच आपल्या पायावर दगड मारणं होय.”

"पूर्वी लोक काळजी पोटी विचारपूस करायचे आणि आताचे लोक गरजेपोटी विचारपूस करतात."

“स्वार्थी लोकांना शोधणं खूप सोप आहे कारण तुमच्या वाईट वेळी ते तुमच्याजवळ कधीच नसतात.”

“वेळ आल्यावर सगळेच बदलतात पण वेळ कसलीही आली तरी जे बदलत नाहीत, जे आपल्या सोबत असतात तेच खरे आपले सोबती असतात.”

“लोकांचा एक गुणधर्मच बनला आहे जो पर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंत साथ आहे.”

“श्रीमंत लोकांना अनेक मित्र असतात कारण जिथे साखर असते तिथे मुंगळे नक्की लागतात.”

“सुखात हजार जन सामील होतील पण दुखात एक पण दिसणार नाही.”

“काम असल्यावर साले गोड गोड बोलतात आणि काम झाल की लांबूनच राम राम ठोकतात.”

“प्रत्येक मैत्रीच्या नात्यामागे स्वार्थ दडलेला असतो, कारण जिथे स्वार्थ नाही तिथे मैत्रीचं असू शकत नाही, हे एक कटू सत्य आहे.”

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments
Situs sbobet resmi terpercaya. Daftar situs slot online gacor resmi terbaik. Agen situs judi bola resmi terpercaya. Situs idn poker online resmi. Agen situs idn poker online resmi terpercaya. Situs idn poker terpercaya.

situs idn poker terbesar di Indonesia.

List website idn poker terbaik.

Situs agen slot terpercaya dan resmi

slot hoki gacor

situs judi bola resmi
slot deposit pulsa