Attitude Status Marathi

मराठी माणुस जन्माने राजा आहे. त्याच्यासारख्या कोणीही नाही ज्याने इतक्या लढाया जिंकल्या आहेत. मला मराठा मनुंचा असल्याचा मला अभिमान आहे आणि मला माझ्या सर्व बंधुत्वाची मदत करायला आवडेल.
आपल्या सर्वांसाठी मराठी भाऊगिरी वृत्तीचा उत्कृष्ट संग्रह आहे, मला आशा आहे की आपणा सर्वांना ते आवडेल. रॉयल भाऊगिरी उद्धरण आणि दृष्टीकोन स्थिती.

You can find the best attitude status in marathi which is updated on a regular basis.  All bhaigiris, royal dadagiri status are included within the post.

"लक्षात ठेवा
जितकी इज्जत देता येते
त्याच्या दुप्पट काढता पण येते🔥
"
"लाट हि कोणाची का असेना
पण थाट हा कायम आपलाच असणार.
"
"बिनधास्त माझी बदनामी करा,
मला नाव ठेवा
मला वाईट म्हणा
फक्त तुम्ही चांगले असाल तरच....✌👊
"

"तुमच्या पायांचा उपयोग
पुढे जाण्यासाठी करा
आमच्या कामात अडवू नका
परिणाम वाईट होतील..!
"
"या जगात फक्त माझीच चालते
कारण मी सर्वांच्या मनावर राज्य करतो
नाहीतर तर कोंबड्याच्या पण डोक्यावर ताज असतो..
"
"कामाशिवाय आठवण आली
तरच
संपर्क साधा.......!
"
"जरी वयाने लहान असलो ना
तरी मी चांगल्या चांगल्या लोकांना घोडा लावू शकतो…
"
"मी आज जरी एकटाच असलो ना
तरी खंबीर आहे…
"
"आपली ओळख अशी आहे की,
मनाने भोळा आणि नियत साफ
पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा
बाप @
"
"नुसत्या गरजा नाही
तर स्वप्न पूर्ण करा.
"
"सध्य स्वतःच्या टार्गेट वर काम
चालू आहे
म्हणून टीका करणाऱ्या
निर्लज्ज लोकांना
उत्तर द्यायला time नाही.
"

 

"जो आपल्या सोबत राहतो त्याला आपण घडवतो
आणि जो आपल्या विरोधात जातो
त्याला तर आपण Direct उडवतो
"
"माझा स्वभाव असा आहे की,
जर मी कोणाला थोडं जरी दुखावलं
तरी
तरी दिवस भर मी तेच विचार करत बसतो
कि मला असं बोलायला नको हवं होतं.
"
"रुबाब नेहमी असा ठेवा कि
तुम्हाला बघून समोरच्याची जळाली नाही
तर करपली पाहिजे….
"
"लोक का जळतात
ह्याचा विचार मी नाही करत
लोक अजून कसे जळतिनं
याचा मी विचार करतो.😂
"
"गेम फक्त तुम्हालाच खेळता येतो
अस नाही
आम्हाला पण खेळता येतो.
"
"सगळ्यांना चांगलं समजायचे
सोडून द्या
लोक बाहेरून दिसतात तसे
आतून नसतात.
"
"दुसरे भेटले म्हणून
आम्हाला विसरलेल्यांनो
एक गोष्ट लक्षात असु द्या
जेव्हा ते नव्हते तेव्हा आम्हीच होतो
"
"कोणत्याच गोष्टीचा माज नसावा
कारण
वेळ प्रत्येकाला संधी देते.
"

"उत्तर द्यायला शिका
गप्प रहाल तर
लोकं जगू देणार नाहीत..
"
"bhaigiri status marathi text
तुम्ही माझा मजाक उडवताय
पण एक लक्षात ठेवा
मजाक मजाक मध्ये तुम्हाला उडवायला
मला वेळ नाही लागणार….
"
"प्रेमामध्ये असते Age Limit,
Exam मध्ये असते Time Limit
रोड वर असते Speed Limit
पण माझ्या भाईगिरी मध्ये असते No लिमिट…
"
"चुकून पण नादाला लागू नका माझ्या
नरकाच्या दरवाज्या समोर उभं राहून
पाप करतो मी
"

"भाव तू आवाज तर कर फक्त
मग बघ राडा करून टाकु.
"
"वेळ खराब होती म्हणून
आपल्यांनी पण साथ सोडली
वेळ चांगली येउद्या जरा
दुश्मन पण बाप बनवून घेतील..!
"
"ज्यांना ज्यांना मी नडलोय ना
ते परत कधी माझ्या समोर आलेच नाहीत
"
"फुकट माझ्या वाकड्यात शिरू नका
मी दुश्मनी सुद्धा
समोरच्याची लायकी बघून करतो.
"
"सोडून गेलेल्या लोकांसाठी
दोन शब्द होऊन जाऊद्या
"
"शब्दाने शब्द वाढलाय
म्हणून आता
भांडण आम्ही हाणामारीनेच मिटवणार…
"
"तुम्ही तुमचे रंग दाखवले की
आम्ही आमची औकात दाखवणार….
"
"नेहमी आपल्या मनमर्जीने जगायचं
कारण लोकांना चांगलं वागलं
तरी अडचण असते
"
"bhaigiri status marathi sms
काय झालं भावा
मला घाबरून बघतो आहेस की
मला बघून बाघरला आहेस.
"
"अगर हुमे दिल से चाहोगे तो
तुम्हे अपना लेंगे..
और अगर दिमाग से चाहोगे तो
दफना देंगे.
"

"नेहमी बिंधास्त जगा
नाव ठेवायला लोक तर
बारशाला पण येतात
"
"स्वतःच्या लायकीत रहा
जास्त काही नाही
थोडं जास्त जगाल….
"
"ज्याला तुम्ही दादागिरी बोलता ना
ती दादागिरी नाही माझी Style आहे हे लक्षात ठेवा…
"
"फक्त Body बनवून
काही होत नाही भावा
कारण शेवाटी Matter Solve करायला
आमच्याकडेच यावं लागत…..
"
"तुम्ही फक्त मला हरवण्याची
स्वप्न बघत जा
बाकी तुमची स्वप्न तोडायला
तुमचा हा बाप खंबीर आहे….
"
"Secret असं काही नाही
पण सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायची
मला गरज वाटत नाही.
"
"वेळेला त्यांच्या सोबत
कोणी नसल्यावर त्यांना हा
पप्पा आठवतो…
"
"तोंडावर खरं बोलण्याची सवय आहे
म्हणूनच मी हरामी आहे…
"
"आजपर्यंत तुला मैत्री निभावून दाखवली
आता दुश्मनी पण निभावून दाखवतो
"
"bhaigiri status marathi new
नुसता आरडा ओरडा करून
नाव नाय होत..
काम नेहमी असं करा की
शांत राहिलात तरी
पेपरात छापून येईल…!
"

 

"जे लोक मला छपरी समजतात ना
त्यांचा वाऱ्याला सुद्धा उभा राहत नाही मी
"
"हिरो तर मी फक्त माझ्या मित्रांसाठीच आहे
तुमच्यासाठी तर मी दादा आहे..
"
"माझ्यासमोर येताना
स्वतःच्या अंगातला माज
नेहमी घरी ठेवून यायचा
"
"आमची मैत्री तोडायला दम नाही
औकात लागते
"
"भावा तू आज उडी मारली आहेस
पण मी जुना खेळाडू आहे
ह्या खेळाचा
"
"तोंड वाजवून न्याय मिळत नसेल
तर तोंडात वाजवून न्याय मिळवा
पण न्याय हा झालाचं पाहिजे.
"
"लोकांनी मला विचारलं
तु खुप बदललास रे
मी सहज उत्तर दिले
लोकांच्या आवडी नुसार
जगणं सोडलं आहे…
"
"तू जर तुझे रंग दाखवलेस तर
मी तुम्हाला माझी औकात दाखवणार….
"
"मला खुन्नस द्यायचा पण
विचार करू नकोस भाव,
तुझं मोकळ्यात फिरणं सुद्धा
बंद होईल…
"

"आमच्या बद्दल वाईट बोलताना
जरा विचार करुन बोला
कारण तुमचे जवळचे मित्र पणं
आपले YAAR आहेत.
"
"मला कधीच हलक्यात घेऊ नकोस
खूप महाग पडेल तुला
"
"मला सवयी नाही तुमच्या सारखी
जिथं भेळ तिथे खेळ
फक्त कधी चुकीत सापडू नका…
"
"दोस्ती मध्ये कुस्ती झालीच पाहिजे
त्याशिवाय आयुष्याला
वळण येत नाही
"
"bhaigiri status in marathi fb
आज खूप शांतता वाटते आहे
माझ्यावर जळणारे झोपलेत का ???
"
"अंगात Attitude पण असायला हवा
कारण त्या शिवाय लोकांचा
माज उतरवता येत नाही….
"
"मला नडताना नेहमी दहावेळा नाही तर
हजार वेळा विचार करायचा…
"
"माझ्यात वाईट गोष्टी खूप आहेत
पण कोणी मला ते सांगून देईल
एवढी अजून कोनात हिम्मत नाही.
"

"जर तुम्हाला माझ्यासोबत
दुश्मनी करायची असेल तर
ती कट्टर करा
उगाच फालतू मॅटर साठी
Time नाही मला
"
"माझा attitude आणि माझा माज
समोरच्याच्या लायकी नुसार असतो..
"
"दरारा हा नेहमी माझ्या सारख्या वाघाचा असतो
तुझ्या सारख्या माकडाचा नाही…
"
"वाईट वागायला आवडत नाही मला
पण वेळोवेळी काही माजलेल्यांना
त्यांची लायकी दाखवावी लागते
म्हणून वाईट वागतो…
"
"आपली लाईफ आपल्या थाटात जगायची
कारण इथे कोणालाच
कोणाच घेण देण नसत
"
"भाईगीरी दादागीरी ऐटिटूड स्टेटस
आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त काड्या करणाऱ्यांच्या
नाड्या आपल्या लक्षात आल्या पाहिजे…..
"
"जी लोकं
मला Personally ओळखत नाहीत
त्या लोकांच बोलणं ही मी
Personally घेत नाही.
"
"खरं माहीत असेल
तर खोटं ऐकायला
मज्जा येते….
"
"आपला रुबाब असा पाहिजे की
आपल्या वाकड्यात जाताना
समोरच्याने १०० वेळा विचार केला पाहिजे…..
"
"नेहमी हे लक्षात ठेवा की
थंड राहून षंड होण्यापेक्षा
अन्यायाविरुद्ध बंड करून
गुंड झालेलं मला मान्य आहे…..
"
"माणूस हा एकवेळ कडवा असावा
पण गोडबोल्या भडवा नसावा….
"
"भाईगिरी चे Status तर कोणी पण ठेवू शकेल
पण रिअल भाईगिरी काय असते हे पाहायची इच्छा असेल
तर एकदा मला येऊन भेटून जा…..
"

"दहशत हि नेहमी अशी असली पाहिजे कि
लोकांनी गर्दीत पण
तुमच्यासाठी जागा करून दिली पाहिजे
भाऊ या कि……
"
"माझ्या हृदयातून बाहेर निघालेले लोक
कायम माझ्या डोक्यात आहेत….
"
"आम्हाला हलक्यात घेणं
चांगलंच महागात पडेल तुम्हाला…
"
"रंग लावणारे परवडतील
पण रंग बदलणारे नकोत
"
"bhaigiri status in marathi
मला HERO पेक्षा Villan खुप आवडतो
कारण हवा करण्यापेक्षा
मला दहशत करायला आवडते…
"
"जे नशिबात लिहलेलं नसतं
ते हातानं बनवायला लागतं
"
"ज्यांनी मला block केलं आहे ना
त्यांनी आता मला चुकून पण कधी
Unblock करण्याच्या फंदात पडू नये….
"
"मी तो माणुस आहे
ज्याचे चाहते भले ही कमी आहेत
पण विरोधक भरमसाठ आहेत…..
"
"जर मी तुमची मूर्ती घडवू शकतो ना
तर त्याचे विसर्जन सुद्धा करू शकतो…
"
"मी तुमच्यावर जळेंन
इतकी काय तुमची अजुन
लायकी नाही……
"
"वेगळेपणा असणारच ना शेठ
कारण तुम्ही पुस्तकातून शिकले
अन आम्ही अनुभवातून
"
"तसा तर मी खूप शांत आहे
पण जर कोणी मला त्याची
भाईगिरी दाखवायचा प्रयत्न केला ना
तर मी त्याला माझी
दादागिरी दाखवल्या शिवाय राहत नाही…
"

"माझ्या पाठीत खंजीर हे आपलीच माणसे घुसवतात.
बाकीच्यांमध्ये अजून एवढी हिंमत कुठे…
"
"एका limit पर्यंत भाव देतो आपण
नंतर कोलतो नुसता मग…
"
"दुनियादारी शिकून घ्या मित्रांनो
नाहीतर आताच्या काळात
लोक तुम्हाला फाडून खायला पण
कमी नाही करणार
"
"नुसता आवाज करून नाव नाही होत
काम अस करा की
शांत राहिलात तरी पेपरात छापून येईल..!
"
"marathi status bhaigiri
नेहमी स्वतःच्या लायकीत रहा बाळा
नाहीतर कधीच भावकीत दिसणार नाहीस…
"
"मला आज जरी एकटा सोडल ना
तरी लाखो लोक जोडायची ताकत
आज सुद्धा आहे माझ्यात,
लोक मला माझ्या नावानी नाही
तर स्वभावानी ओळखतात.
"
"जितके तुम्ही माझ्या विरोधात
तितकाच मी अजुन रुबाबात…
"
"भावा जरा स्वतःच्या लायकीत रहा
नाहीतर तुला रद्दीत विकू……
"
"मी घाबरून नाही भावा
तर सगळा matter शांत करून
गप्प बसलो आहे…
"
"आज दुर्लक्ष करतेस ना
उद्या Google करशील.
"
"लाट भलेही कोणाची पण काय असेना.
पण थाट हा नेहमी आपलाच असणार…..
"
"भावा गर्दीमुळे माझं कधी नाव होत नाही
तर गर्दी माझ्या नावामुळे होते..
"
"लायकी सगळ्यांना दाखवायची
पण कशी पद्धतशीर
बाकी ज्याला समजायचंय त्याला समजलं
"
"मागे भुंकणाऱ्याला भुंकू द्यायचं
कारण ते पण एक प्रकारचे
कुत्रेच असतात
"
"हात लावायची लायकी नव्हती त्यांची
पण आमचेच अर्धे कुत्रे
त्यांना जाऊन मिळाले होते
"
"status bhaigiri marathi
मी कधीच कोणाला कमी समजत नाही
फक्त मला कमी समजायची चूक तुम्ही पण करू नका..
"
"वाघ कोणी पण असुदेत
पण शिकार ही नेहमी मीच करणार……
"
"लक्षात ठेवा जेव्हा तुमची कामे सरळ मार्गानी होत नाहीत ना
तेव्हा तिथे माझी भाईगिरी कामाला येते
"
"मला publicity ची गरज कधी
पडलीच नाही.
कारण माझ्या विरोधामधले कामगार आहेत
माझा प्रचार करायला….
"
"भावा विषय किती वाढवायचा हे तू ठरव
पण तुझा विषय कधी आणि कसा
close करायचा हे आता मीच ठरवणार…
"
"माझ्या सोबत राहून
आता माझी बरोबरी करायला लागलेत
पण एक गोष्ट लक्षात ठेवा
जर मी मूर्ती घडवू शकतो ना तर
त्याचे विसर्जन पण करू शकतो……
"
"जो मला मानतो त्यालाच मी मानतो
बाकीच्यांना मी उलटा टांगतो….
"
"खुन्नस नको देऊस बाळा
मोकळं फिरणं बंद होईल तुझं…
"
"वाट पाहतोय
तुझ्या त्या एका चुकीची
ती झाली की विषय झालाच समज
"
"marathi status dadagiri
तुमचं असं आहे कि ज्याची हवा
त्याला तुमचा मुजरा..
आणि माझं असं आहे कि
ज्याची हवा त्याला तुडवा……
"
"लोकं तुम्हाला नेहमी नावं ठेवतील
पण तुम्ही त्या नावाचं Brand बनवा….
"
"दर्जा म्हणजे काय
हे मला बघूनच कळते.
"
"दुसऱ्यांवर जळून काय होत शेठ
असेल दम तर बरोबरी कराना
"
"मी कधी विरोधकांचा विरोध नाही करत
तर शांत बसून त्यांचा कार्यक्रम करतो….
"
"जितके तुम्ही माझ्या विरोधात
तितकाच मी तुमच्या रुबाबात….
"
"रक्तात पण माझ्या अजुन राग आहे
म्हणून तर मी थंड नाही गरम आहे
"
"माझ्या विषयी वाईट बोलणारे कितीपण असू देत
पण मी कायम निवांतच राहणार…
"
"राहणं थोडं simple असलं तरी चालेल
पण जगण्यात थोडा swag हवा…
"
"कुणी साथ दिली नाही म्हणून
थांबायचं नसत
आपलं आपण स्वतःच्या हिमतीवर
चालायचं असत.
"
"विषय तब्येतीचा असता
तर जंगलाचा राजा
हत्ती असता वाघ नाही
"
"चुकी असल्यावर
नक्कीच माफी मागतो,
पण काही कारण नसताना
कोणाचा एक शब्द पण
ऐकून घेत नसतो
"
"status bhaigiri in marathi
हृदयात माझ्या खूप जागा होती
पण काही जणांना माझ्या डोक्यात
बसायला आवडत…..
"
"तुझं कौतुक नको सांगुस मला
अरे तुझ्या सारखे रोजच येतात माझ्या कडे
आणि बोलतात भाऊ आमच्यावर लक्ष असू द्या….
"
"येता जाताना रुबाब नाही दाखवायचा
जर तुम्ही लायकीत रहाल तरच
तुम्हाला तुमच्या औकातीप्रमाणे वागवलं जाईल
"
"फक्त माझा आशीर्वाद घे
आणि इथून निघ
"
"चांगला सल्ला देणारा मित्र
सगळे कांड करून बसलेला असतो
"
"अरे फुकट ची भाईगिरी करत नाही मी
मी जिकडे पण घुसतो ना तिकडे
भाई भाई करत लाईन लागते लोकांची……
"
"माझं आयुष्य हे खूप सुंदर आहे
फक्त माझ्यावर जळणारे तेवढे वारले पाहिजेत…
"
"खुप दाखवली माणूसकी
आता आपण ज्याच्या त्याच्या
लायकीनुसार वागणार….
"
"प्रत्येक वेळेस ऐकून घेतो ना मी
कारण माणुसकी हा धर्म
अजून जिवंत आहे माझ्यात
"
"जगणं Royal आहे हो
Attitude वगरे
तसलं काही नाही
"
"bhaigiri whatsapp status marathi
मी आता फक्त शांत बसून जगाकडे
बघतो आहे
वेळ आल्यावर असं काही करेन ना
सगळ्या जगाचं लक्ष फक्त माझ्यावर असेल..
"
"नाव हे आपल्याला कोणीही ठेवत
पण ठेवलेल्या नावाचा आपल्याला
Brand करता आला पाहिजे…..
"
"माझे काम हीच माझी ओळख आहे
नाहीतर माझ्या नावाचे हजारो आहेत….
"
"भावा आयुष्यात जिथे कोणाला पर्याय म्हणुन कोणी नसतं
तिकडे उत्तर म्हणुन मी स्वतः उभा असतो
आणि ते पण थाटात…….
"
"आपला विजय तर सोडाच पण आपला पराभव बघून सुद्धा
शत्रूला घाम फुटला पाहिजे.
"
"जिथे तुमची system हात टेकते ना
तिथून नेहमी माझी यंत्रणा सुरु होते…..
"
"दुनियेच्या बाजारात
हा Attitude विकत भेटत नाही
तर तो स्वतः निर्माण करावा लागतो
"
"एक जागा जिथं भरपूर
कमी लोकं राहतात…
आणि ती जागा म्हणजे लायकीत..!
"
"शांत राहतो कारण
आपण घरच्यांच्या इज्जतीचा विचार करतो
नाहीतर
कुणाच्या बापाला पण घाबरत नाही..!
"
"वाईट तर वाईट
कुठं चांगलं वागून लोकांनी
लय झेंडे गाडलेत
"
"आम्ही वाईट लोक आहोत
वाईट वेळेतच कामी येतो
"
"fb status bhaigiri marathi
हा माझा माज म्हणा किंवा रुबाब म्हणा
मी कायम असाच जगणार….
"
"मला साथ देणारे माझ्या मनात
आणि माझा फायदा घेणारे माझ्या
डोक्यात कायम चे राहतात…..
"
"काही लोक रस्त्याची धुळ पण नाही उडवू शकत
आणि मला उडवायची स्वप्ने बघतात आहेत…..
"
"माझ्या मनातून उतरलेले सर्वे
सरळ माझ्या डोक्यात बसतात….
"
"जो माझ्यासाठी एकदा येणार
मग त्याच्यासाठी मी हजार वेळा धावून जाणार….
"
"तुम्ही मला तुमचा ego दाखवाच..
मग बघा मी पण तुम्हाला तुमचा Attitude दाखवतो…..
"
"Attitude नाही माझ्यात
फक्त मोकळे पणाने जगायला आवडते
मला Attitude आहे तो फक्त
स्वार्थी लोकांसाठी
"
"कोणालाही आपलं मानण्याची
चुकून ही परत मी
चूक नाही करणार..!
"
"आयुष्य थोडंच आहे
घमंड नाही शौक ठेवतो आम्ही
"
"आम्ही दुसऱ्यांना तेव्हाच नाव ठेवतो
जेव्हा ते आमच्या नावाचे
धिंडवडे उडवतात..
"
"dadagiri status in marathi
मी कसा आहे हे
दुसऱ्या कुणीतरी
मला सांगायची अजिबात गरज नाही…
"
"मी ना कुठला भाऊ
आणि ना हि कुठला बादशहा
मित्रांसाठी फक्त नायक
आणि दुश्मनांसाठी खलनायक…
"
"खूप लोकांना माझ्या बद्दल
चुकीच्या कल्पना आहेत
पण मला त्या बदलायची
जरापण इच्छा नाही….
"
"आपण जरी जिंकलो नाही तरी चालेल
पण समोरचा हा कायम हरलाच पाहिजे…
"
"भावा तू अजून माझ्या समोर लहान आहेस कारण
पोरी फिरवण्याचा काळात
Income Tax भरायची स्वप्ने बघतो मी
"
"मला फक्त एकाच कळत
दोस्ती मरे पर्यंत
आणि दुश्मनी
विषय संपेपर्यंत..
"
"फक्त बोलतच नाही
धमक पण आहे
जे ठरवलंय ते पुर्ण करायचं..
"
"गेलं ते वर्ष
गेलं ते सामान
नवीन वर्ष नवीन सामान.
"
"वाईट आहे
Advance आहे
Attitude पण आहे
पण कधी कोणाशी मतलबी म्हणून
नात नाही ठेवलं
"
"मला कुणी अक्कल शिकवायची गरज नाही
मला चांगलंच कळतं
कोण किती शहाणं आहे..!!
"
"मराठी स्टेटस दादागिरी
माझ्या सोबत panga घ्यायचा आधी
दहा वेळा विचार कर भावा
तुझ्या phone च्या contact मध्ये जितके नाहीत
त्याच्या दहा पटीने पोर तुझ्या घरा बाहेर
उभी राहतील माझ्या एका शीटीने
"
"मला आता गरज आहे
नवीन लोकांची जे माझ्यावर जळतील
कारण जुने वाले तर आता प्रेम करायला लागलेत
ह्या भाईंवर
"
"भावा जर तू मला A फॉर Attitude दाखवशील ना
तर तू B फॉर माझी भाईगिरी बघशील
"
"Attitude च तर माझ्या समोर बोलूच नकोस तू
कारण ज्या Column मध्ये तू Male लिहतोस ना
त्या Column मध्ये मी भाई लिहतो…
"
"मेरा जमाना प्यार से नहीं
बल्की मेरे भाईगिरी से चलता है
"
"गर्दीमुळे माझं नावं नाही होत
तर माझ्या नावामुळेच गर्दी जमा होते
"
"मुलींची इज्जत आणि
विरोधकांची धुलाई करायला
आपण आधीच नहीं विसरत.
"
"आपण धमक्या देत नाही
डायरेक्ट Game वाजवतो
कारण आपला पॅटर्नच वेगळा आहे..
"
"ज्यांच्यापासून मी लांबच राहतो
त्यांनी समजून घ्यावं की
आपण आपली लायकी दाखवलेली आहे
"
"मोठं होण्यासाठी
तुमच्या आशीर्वादाची गरज नाही
बस तुमच्या शिव्या पुरेश्या आहेत..
"
"bhaigiri
कोणाला लायकीपेक्षा जास्त इज्जत दिली ना
कि लोक आपल्यालाच घोडा लावतात.
"
"बोलून वाईट होण्यापेक्षा
शांत राहून
पद्धतशीर कार्यक्रम करायचा.
"
"मला भाई बोलायचं हक्क फक्त मी माझ्या
मित्रांना दिला आहे
नाहीतर दुश्मन तर मला अजून
बापच समजतात…
"
"माझ्या मस्तकाच्या पुस्तकात बसण्याचं काम करू नका
नाहीतर ते पानं फाडण्यात येईल…
"
"हिरो वाली style
आणि गुंडांवाली हरकत
मी वेळ आल्यावर दाखवतो…
"
"तुम्हाला जर मी कुठे
कमी वाटत असेल ना
तर जास्त माजू नका…
कारण हि तर फक्त सुरवात आहे….
"
"माझ्या मागे सर्वे भुंकतात
त्याने मला घंटा फरक नाही पडत..
कारण समोर येऊन मला बोलायची कोणाची
हिम्मत नाही
हीच तर माझी दहशत आहे….
"
"आम्ही कधी Option मध्ये राहत नाही तर
नेहमी Target मध्ये राहतो.
"
"खरं बोललं की
लोकांच्या बुडाला आग लागते
"
"मला माज आहे म्हणून तर
मी इतका गाजतोय….
"
"दिडदमडीची औकात नसऱ्यांनी
अकड दाखवण्याच्या गोष्टी करू नये
"
"दररोज ऐकून घ्यायला तुझ्या
बापाच नाही खात आम्ही
"
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments
Situs sbobet resmi terpercaya. Daftar situs slot online gacor resmi terbaik. Agen situs judi bola resmi terpercaya. Situs idn poker online resmi. Agen situs idn poker online resmi terpercaya. Situs idn poker terpercaya.

situs idn poker terbesar di Indonesia.

List website idn poker terbaik.

Situs agen slot terpercaya dan resmi

slot hoki gacor

situs judi bola resmi
slot deposit pulsa